चवीचे क्षण, आठवणींचा अनुभव

मोशीतील सर्वोत्तम मिसळ मध्ये दररोज अनुभवला जाणारा गर्दीचा उत्साह आणि ग्राहकांचा विश्वास. खमंग मिसळ पावसाठी जमलेली ही गर्दीच आमची खरी ओळख आहे.

चव घेण्याआधी आमचा खास महाराष्ट्रीयन मेन्यू पहा

मोशीतील सर्वोत्तम मिसळ वृंदावन मिसळ येथे आम्ही पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीने तयार केलेली अस्सल मिसळ, ताजे वडा, भेळ आणि इतर चविष्ट पदार्थ देतो.

मोशीतील सर्वोत्तम मिसळ